जेव्हा तुम्हाला त्याने सोडून दिल्यासारखे वाटते तेव्हाही परमेश्वर तुमची आठवण करीतो
(English Version: “The Lord Remembers You – Even When You Feel Abandoned By Him!”) प्रदीर्घ कठीण परिस्थितीमुळे तुम्हाला कधी देवाने सोडले आहे असे वाटले आहे का? कदाचित ते आर्थिक अडचणी, आरोग्य समस्या किंवा कौटुंबिक संघर्ष होते? दुःखाचे स्वरूप काहीही असो, तुमची प्रतिक्रिया काय होती: (1) देवाबद्दल निराश? (2) त्याच्यावरचा राग?…
