येशू तारणहार लोकांना वाचवण्यासाठी 4 अडथळे तोडतो
(English Version: “Jesus The Savior Breaks Down 4 Barriers To Save People”) मार्विन रोसेन्थल, एक यहुदी ज्याने ख्रिस्ती धर्म स्वीकारला, असे म्हटले की, मत्तय 1:1-17 मध्ये दिलेल्या येशूची वंशावली, येशू हाच मशीहा आहे हे त्याला पटवून देणारा एक पुरावा होता. एक अमेरीकाचा सागरी-शिपाही म्हणून त्याच्या अनुभवातून आलेला, ज्याला लांब पल्ल्याच्या…