प्रभूसोबत अर्थपूर्ण शांत वेळ कसा घालवायचा
(English Version: “How To Have A Meaningful Quiet Time With The Lord”) एका संध्याकाळी, फार पूर्वी अमेरीकाला भेट देणाऱ्या एका वक्त्याला फोन करायचा होता. त्याने फोन बूथमध्ये प्रवेश केला परंतु तो त्याच्या स्वतःच्या देशातील लोकांपेक्षा वेगळा आढळला. अंधार पडायला लागला होता, त्यामुळे डिरेक्टरीत नंबर शोधण्यात त्याला अडचण येत होती. त्याला…